तुम्ही Facebook वर जे शेअर केले ते व्यवस्थापित करा

तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी लॉगमुळे तुम्ही Facebook वर जे शेअर केले त्याचा तुम्हाला रिव्ह्यू करता येतो आणि ते व्यवस्थापित करता येते. डीफॉल्टनुसार, यामध्ये तुमच्या सर्वात अलीकडील अ‍ॅक्टिव्हिटीने सुरुवात करून वर्तमान वर्षातील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी दर्शवली जाते.
लक्षात घ्या केवळ तुम्हीच तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी लॉग पाहू शकता पण तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी लॉगमधील स्टोरी Facebook वर इतर ठिकाणी दिसू शकतात जसे की तुमच्या टाईमलाईनवर, शोधा यामध्ये किंवा तुमच्या मित्राच्या न्यूज फीडमध्ये.
तुमच्या टाईमलाईनवर पोस्ट शेअर करणे आणि व्यवस्थापित करणे याबद्दल अधिक जाणून घ्‍या.

अ‍ॅक्टिव्हिटी लॉग वापरणे

तुमचा कंटेन्ट व्यवस्थापित करणे

Other ways to get help

Chat with Meta AI support assistant
Resolve issues, make changes and get support in real time