गोपनीयता केंद्र

  • गोपनीयता केंद्र मुखपृष्ठ
  • शोधा
  • गोपनीयता विषय
  • अधिक गोपनीयता संसाधने
  • गोपनीयता धोरण
  • इतर धोरणे आणि लेख
  • सेटिंग्ज

कुकीज धोरण

कुकीज म्हणजे काय आणि या धोरणामध्ये कशाचा समावेश आहे?
१२ डिसेंबर, २०२३ पासून प्रभावी | मुद्रणयोग्य आवृत्ती पहा | याआधीच्या आवृत्त्या पहा
कुकीज हे वेब ब्राउझर्सवर माहिती स्टोअर करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मजकुराचे छोटे भाग असतात. कॉम्प्यूटर्स, फोन आणि इतर डिव्हाइसेसवर ओळखकर्ते आणि इतर माहिती स्टोअर करण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी कुकीज वापरल्या जातात. आम्ही तुमच्या वेब ब्राउझर किंवा डिव्हाइसवर स्टोअर करतो तो डेटा, तुमच्या डिव्हाइसशी आणि इतर सॉफ्टवेअरशी संबंधित ओळखकर्ते यांसह अन्य तंत्रज्ञानांचा वापरही अशाच हेतूंनी केला जातो. या धोरणामध्ये, या सर्व तंत्रज्ञानांचा उल्लेख आम्ही “कुकीज” असा केला आहे.
तुमच्याकडे Facebook किंवा Instagram खाते असल्यास, तुम्ही आमची वेबसाईट आणि ॲप यांसह Meta प्रॉडक्ट वापरत असल्यास किंवा Meta प्रॉडक्ट (लाईक बटण यासह) वापरणाऱ्या इतर वेबसाईट आणि ॲपना भेट देत असल्यास आम्ही कुकीज वापरतो. तुम्ही नोंदणीकृत किंवा लॉग इन केलेले असले किंवा नसले तरीही, इतर वेबसाईट आणि ॲपच्या तुमच्या वापराविषयीच्या माहितीसह कुकीज Meta ला तुम्हाला Meta प्रॉडक्ट ऑफर करण्यासाठी आणि तुमच्याबद्दल आम्हाला प्राप्त होणारी माहिती समजून घेण्यास सक्षम करतात.
या धोरणामध्ये आम्ही कुकीज कशा वापरतो आणि तुमच्याकडे असलेले पर्याय स्पष्ट केलेले आहेत. अन्यथा या धोरणामध्ये नमूद केलेल्या व्यतिरिक्त, कुकीजद्वारे संकलित केलेल्या डेटावर आम्ही करतो त्या प्रक्रियेवर डेटा धोरण लागू होते.
आम्ही कुकीज का वापरतो?
कंटेन्ट वैयक्तिकृत करणे, टेलरिंग आणि जाहिराती मोजणे व अधिक सुरक्षित अनुभव प्रदान करणे यांसारख्या गोष्टींसह कुकीज आम्हाला Meta प्रॉडक्ट्स प्रदान करण्यात, संरक्षित करण्यात आणि सुधारण्यात मदत करतात. आम्ही वापरत असलेल्या कुकीजमध्ये सत्रस्वरूपी कुकीज- ज्या तुम्ही तुमचा ब्राउझर बंद केल्यावर हटवल्या जातात आणि कायमस्वरूपी कुकीज- ज्या तुमच्या ब्राउझरमध्ये त्या कालबाह्य होईपर्यंत किंवा तुम्ही त्या हटवेपर्यंत तशाच राहतात यांचा समावेश होतो. आम्ही Meta प्रॉडक्ट जसे सुधारतो आणि अपडेट करतो त्यानुसार, आम्ही वापरत असलेल्या कुकीज आणि आम्ही त्या कशा वापरतो हे कालांतराने बदलू शकते, आम्ही त्यांचा वापर सामान्यत: खालील उद्दिष्टांसाठी करतो:
प्रमाणिकरण

सुरक्षा, साइट आणि प्रॉडक्ट अखंडता

जाहिरात करणे, शिफारसी, इन्साइट आणि मापने

साइट वैशिष्ट्ये आणि सेवा

कामगिरी

विश्लेषण आणि संशोधन

तृतीय पक्ष वेबसाईट आणि ॲप
आम्ही कुकीज कुठे वापरतो?
आम्ही तुमच्या कॉम्प्यूटरवर किंवा डिव्हाइसवर कुकीज ठेवू शकतो आणि तुम्ही पुढील गोष्टी वापरता किंवा भेट देता तेव्हा आम्हाला कुकीजमध्ये स्टोअर केलेली माहिती मिळते:
  • Meta प्रॉडक्ट्स;
  • Meta कंपन्यातील इतर सदस्यांनी प्रदान केलेले प्रॉडक्ट्स; आणि
  • ज्या कंपन्या त्यांच्या वेबसाइट्स आणि अॅप्समध्ये Meta तंत्रज्ञान समाविष्ट करतात अशा कंपन्यांसह, Meta प्रॉडक्ट्स वापरणाऱ्या इतर कंपन्यांनी प्रदान केलेल्या वेबसाइट्स आणि अॅप्स. Meta कुकीजचा वापर करते आणि तुम्ही जेव्हा त्या साइट आणि अॅपना भेट देता तेव्हा, तुमच्याकडील पुढील कोणत्याही कृतीशिवाय, डिव्हाईस माहिती आणि तुमच्या अॅक्टिव्हिटीबद्दलच्या माहितीसह, माहिती मिळवते. तुमचे Facebook किंवा Instagram खाते असले किंवा नसले किंवा तुम्ही लॉग इन केलेले असले किंवा नसले तरीही हे घडते.
इतर कंपन्या देखील Meta प्रॉडक्टशी संबंधित कुकीज वापरतात का?
होय, इतर कंपन्या Meta प्रॉडक्ट्सवर जाहिराती देणे, मापन करणे, आम्हाला मार्केटिंग व विश्लेषण सेवा प्रदान करणे आणि काही वैशिष्ट्ये प्रदान करणे व तुमच्यासाठी आमच्या सेवांमध्ये सुधारणा करणे यासाठी कुकीज वापरतात
उदाहरणार्थ, इतर कंपन्यांच्या कुकीज Meta बाहेरील ॲड्स अनुरूप बनवण्यात मदत करण्यासाठी, त्यांच्या कामगिरीचे व प्रभावीपणाचे मापन करतात आणि मार्केटिंग व विश्लेषण यासाठी सहाय्य करतात Meta प्रॉडक्ट्सवरील काही वैशिष्ट्ये, उदाहरणार्थ, काही नकाशे, पेमेंट आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये, कार्य करण्यासाठी इतर कंपन्यांकडील कुकीज वापरतात. Meta प्रॉडक्ट्सवर कुकीज वापरणाऱ्या कंपन्यांबद्दलअधिक जाणून घ्‍या.
तृतीय पक्ष कंपन्यासुध्दा त्यांच्या स्वतःच्या साइट्स आणि ॲप्सवर Meta प्रॉडक्ट्सच्या संबंधाने कुकीज वापरतात. इतर पक्ष कुकीज कशा वापरतात हे समजून घेण्यासाठी, त्यांची धोरणे रिव्ह्यू करा.
तुम्ही तुमची माहिती कशी नियंत्रित करू शकता?
आम्ही कुकीजचा वापर सामग्री आणि सेवा वैयक्तिकृत आणि सुधारित करण्यासाठी अधिक सुरक्षित अनुभव प्रदान करण्यासाठी आणि तुम्हाला Meta प्रॉडक्ट्स वर आणि बाहेर उपयुक्त आणि संबंधित जाहिराती दाखवण्यासाठी करतो. तुम्हाला ॲड्स आणि अधिक गोष्टी दाखवण्यासाठी आम्ही डेटा कसा वापरतो ते तुम्ही खाली विषद केलेले टूल्स वापरून नियंत्रित करू शकता.
तुमच्याकडे एक Facebook खाते असल्यास

तुमच्याकडे Instagram खाते असल्यास

प्रत्येकजण

ऑनलाईन अ‍ॅडव्हर्टायझिंग करण्‍याबद्दल अधिक माहिती

ब्राउझर कुकी नियंत्रणे