गोपनीयता केंद्र

  • गोपनीयता केंद्र मुखपृष्ठ
  • शोधा
  • गोपनीयता विषय
  • अधिक गोपनीयता संसाधने
  • गोपनीयता धोरण
  • इतर धोरणे आणि लेख
  • सेटिंग्ज

अधिक गोपनीयता संसाधने

Meta तिच्या प्रॉडक्टमध्ये गोपनीयता कशी तयार करते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही वापरू शकता अशी अधिक संसाधने शोधा.
बॅकग्राउंडमध्ये एक चेक मार्क, गिअर, कुलूप, पुस्तक यासारख्या लहान प्रतिमांसह ढाल आहे आणि त्या भोवती भिंग आहे
गोपनीयता प्रगती
2019 पासून, आम्ही एका कठोर गोपनीयता प्रोग्राममध्ये $5.5 अब्ज एवढी गुंतवणूक केली आहे जो गोपनीयतेला असलेला धोका लवकर ओळखतो आणि दाखवून देतो आणि आमच्या प्रॉडक्टमध्ये सुरुवातीपासून गोपनीयता एम्बेड करतो
याबद्दल जाणून घ्या:
आम्ही गोपनीयतेमध्ये कशी गुंतवणूक करतो
गोपनीयता प्रॉडक्ट परिणाम
गोपनीयतेप्रति आमची सतत वचनबद्धता
गोपनीयता प्रगतीस भेट द्या
वेगवेगळ्या आकाराचे कागदाचे कित्येक तुकडे, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रतिमा जसे की चार्ट आणि चेकमार्क. मध्यभागी असलेल्या कागदावर एक कुलूप असून त्या कुलूपावर एक भिंग आहे.
पारदर्शकता केंद्र
आम्ही डेटा विनंत्यांना कसा प्रतिसाद देतो आणि बौद्धिक संपदेचे संरक्षण कसे करतो याची आमच्या कम्युनिटीला दृश्यमानता देण्यासाठी Meta Transparency Center नियमितपणे अहवाल प्रकाशित करते
याबद्दल जाणून घ्या:
Facebook आणि Instagram साठी नियामक रिपोर्ट डाऊनलोड करत आहे
आम्ही युजर डेटासाठी सरकारी विनंत्यांना कसा प्रतिसाद देतो
आम्ही आमची धोरणे कशी लागू करतो
पारदर्शकता केंद्राला भेट द्या
आंशिक रूपरेषा असलेला घराच्या आकाराचा आणि दोन लोकांच्या शरीराच्या वरच्या भागाची रूपरेषा असलेला बॉक्स. बॉक्सला लहान प्रतिमांनी वेढलेले आहे ज्यात स्‍क्रीनवर ढाल असलेला फोन, एक गेमिंग हेडसेट, एक टॅब्लेट आणि एक चॅट बबलचा समावेश आहे.
कुटुंब केंद्र
तुमच्या कुटुंबाच्या ऑनलाईन अनुभवांना मदत करण्यासाठी संसाधने, इन्साईट आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन
याबद्दल जाणून घ्या:
तुमच्या कुटुंबाच्या गरजांसाठी तयार केलेली टूल
तज्ज्ञांकडून मिळालेल्या संभाषण सुरू करणाऱ्या गोष्टी, टिपा आणि संसाधने
तुम्ही विश्वास ठेवू शकता अशा सोर्सकडून इन्साइट आणि सपोर्ट
कुटुंब केंद्राला भेट द्या

गोपनीयता केंद्रातील अधिक संसाधने

तुम्ही जाहिराती, GenAI किंवा तुमची गोपनीयता सेटिंग्ज यांसारख्या गोपनीयता विषयांबद्दल अधिक जाणून घेऊ शकता.
लॉक असलेले हाताचे एक चिन्ह नियंत्रणासह स्क्रीनकडे इशारा करत आहे. पार्श्वभूमीवर लोकांच्या चेहऱ्याच्या प्रतिमा आहेत. अर्धे चेहरे दिसत आहेत आणि बाकीचे अर्धे अनोळखी आहेत.
गोपनीयता विषय
तुमच्या गोपनीयतेबद्दल आणि बदल करण्यासाठी तुम्ही वापरू शकता त्या टूलबद्दल अधिक जाणून घ्‍या.